शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे नसते तर राणेंना कणकवली लिमिटेड कंपनीपर्यंतच मर्यादित राहावे लागले असते. राणे पव्हेलियनमध्ये बसले आहेत, पण मैदानावर त्यांना येऊ देणार नाही. राणेंसह फुसके बार वाजवणाऱ्यांना खोचक शब्दात सुषमा अंधारेंनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
#SushmaAndhare #Shivsena #NarayanRane #UddhavThackeray #EknathShinde #Diwali2022 #Maharashtra